शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हवेत बंदुकीच्या फैरी झाडून भूकंपातील मृतांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 18:29 IST

किल्लारी : ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना रविवारी सकाळी ८ वाजता श्रध्दांजली वाहण्यात आली. जुन्या किल्लारी गावातील स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करुन हवेत ८ बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार शोभा पुजारी, नायब तहसीलदार केसकर, सपोनि कामत, पीएसआय गणेश ...

किल्लारी : ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना रविवारी सकाळी ८ वाजता श्रध्दांजली वाहण्यात आली. जुन्या किल्लारी गावातील स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करुन हवेत ८ बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार शोभा पुजारी, नायब तहसीलदार केसकर, सपोनि कामत, पीएसआय गणेश कदम, सरपंच शैला दिलीप लोव्हार, उपसरपंच अशोक पोतदार, माजी जि.प. सदस्य दिलीप लोव्हार, प्रकाश पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद भोसले, वनविभागाचे अधिकारी पोतुलवार, बी. पी. मुदाळे, शेवाळे, बिसरसिंग ठाकूर, गुलाब शिंदे, वल्ली पठाण, रुक्मोद्दीन शेख, प्रा. संजय मोरे, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

यावेळी त्या काळ्या दिवसाच्या आठवणी सर्वांसमोर जाग्या झाल्या. त्यानंतर सर्वांनी ग्रामदैवत नीळकंठेश्वराचे दर्शन घेऊन घराकडे परतले. दरम्यान, गावातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन श्रध्दांजली वाहिली.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंप