शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनमंत्र्याच्या मुलाची वाहतूक पोलिसाशी हुज्जत

By admin | Updated: August 13, 2015 03:35 IST

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या मुलाने मंगळवारी रात्री मुंबई वाहतूक पोलिसाशी हुज्जत घातली. त्याबद्दल वाहतूक पोलिसांकडून बाराशे रुपयांचा दंड आकारण्यात आला.

मुंबई : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या मुलाने मंगळवारी रात्री मुंबई वाहतूक पोलिसाशी हुज्जत घातली. त्याबद्दल वाहतूक पोलिसांकडून बाराशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्याने मद्यपान केले होते, अशी चर्चा होती. दिवाकर रावते यांनी मात्र याचा इन्कार केला आहे.मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास माहीम येथे हिंदुजा हॉस्पिटच्या जंक्शनजवळ मंत्री रावते यांचा मुलगा उन्मेश हा आपल्या मित्रासोबत एका गाडीत होता. यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या एका वाहतूक पोलिसाने त्यांना हटकले आणि लायसन्सची मागणी केली. यावरून त्या पोलिसाशी त्या दोघांची बाचाबाची झाली. त्यानंतर या दोघांना कपडा बाजार येथील पोलीस चौकीत नेण्यात आले. त्यावेळी उन्मेश याने दारु प्यायल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हे प्रकरण शांत झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले, असे पोलिसांतील सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र उन्मेषने आयटीचे शिक्षण घेतले आहे. तो कधीच मद्यपान करीत नाही, असे मंत्री रावते यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याच्या गुन्ह्याकरिता आपण आपला मुलगा उन्मेष याला १२०० रुपयांचा दंड भरायला लावला असून परिवहनमंत्री आपल्या मुलाला सोडत नाही तर इतरांनाही सोडणार नाही हाच संदेश यातून आपण दिला आहे.- दिवाकर रावते, परिवहनमंत्री