शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 09:47 IST

महाराष्ट्र सदन; दिल्लीचे नवे निवासी आयुक्त व प्रधान सचिव म्हणून रुपिंदर सिंग यांची बदली करण्यात आली आहे.

मुंबई : राज्य सरकारने शुक्रवारी १८ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. सोनिया सेठी यांची मंत्रालयात महसूल व वने विभागाच्या (मदत व पुनर्वसन) प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली. महाराष्ट्र सदन; दिल्लीचे नवे निवासी आयुक्त व प्रधान सचिव म्हणून रुपिंदर सिंग यांची बदली करण्यात आली आहे.  

अधिकाऱ्याचे नाव    सध्याचे पद    बदलीनंतरचे पद१) सोनिया सेठी  -    नियुक्तीच्या प्रतीक्षेत -    प्रधान सचिव; महसूल व वने (मदत व पुनर्वसन)२) रुपिंदर सिंग    - नियुक्तीच्या प्रतीक्षेत     - नि. आयुक्त व प्रधान सचिव महाराष्ट्र सदन, दिल्ली३) गोरक्ष गाडिलकर    - अध्यक्ष, जातपडताळणी समिती, वर्धा - संचालक, रेशीम संचालनालय; नागपूर४) प्रकाश खपले - अध्यक्ष, जातपडताळणी समिती, नांदेड     - सहव्यव.संचालक, महाडिस्कॉम, औरंगाबाद५) अविनाश पाठक -     अति. विभागीय आयुक्त, औरंगाबाद    - मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड जि.प.६) गुलाब खरात    अध्यक्ष - जात पडताळणी समिती, जळगाव    - व्यव.संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प; मुंबई७) डॉ.प्रवीणकुमार देवरे - अध्यक्ष, जातपडताळणी समिती, पुणे -संचालक, बहुजन कल्याण, पुणे८) मिलिंदकुमार साळवे - अध्यक्ष, जातपडताळणी समिती, गडचिरोली - सहआयुक्त, राज्य कर, औरंगाबाद९) सतीशकुमार खडके - मुख्य भूसर्वे अधिकारी, सिडको, नवी मुंबई    आयुक्त, नाशिक - क्षेत्रीय विकास प्राधिकरण१०) संजय काटकर - उपायुक्त (महसूल) नाशिक - विभाग    सहव्यव. संचालक, सिडको; नवी मुंबई११) पराग सोमण - उपायुक्त (महसूल) औरंगाबाद विभाग - सीईओ, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, मुंबई१२) अनिलकुमार पवार - आयुक्त - वसई विरार महापालिका    आयुक्त, वसई विरार महापालिका (पदोन्नतीने)१३) सचिन कलंत्रे - व्यव.संचालक, बियाणे महामंडळ अकोला - एम.डी. बियाणे महामंडळ अकोला (पदोन्नतीने)१४) मनोज रानडे - उपायुक्त (सामान्य प्रशासन) कोकण - संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई१५) नेहा भोसले    सहा. जिल्हाधिकारी, किनवट - प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी, जव्हार१६) मुरुगंथम एम. - सहा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर    - प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी, गडचिरोली१७) रिचर्ड यंथन - सहाय्यक जिल्हाधिकारी, अमरावती - प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी, धारणी, अमरावती१८) कार्तिकेयन एस. - सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद; यवतमाळ - प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी किनवट, नांदेड

टॅग्स :State Governmentराज्य सरकारTransferबदली