शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १५ साहाय्यक आयुक्त, उपअधीक्षकांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 02:41 IST

गृह विभागाकडून गुरुवारी राज्यभरातील १५ उपअधीक्षक, साहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

मुंबई : गृह विभागाकडून गुरुवारी राज्यभरातील १५ उपअधीक्षक, साहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. मुंबईतील राजेंद्र चव्हाण यांची नवी मुंबईत तर महामार्ग वाहतूक शाखेतील उपअधीक्षक श्रीकांत मोहिते यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.बदली झालेल्या अन्य अधिकाऱ्यांची नावे अशी : (कंसात कोठून कोठे) संजय सांगळे (एसीबी, जळगाव-अप्पर अधीक्षक, गुप्त वार्ता विभाग), राजेंद्र मुठाणे (महामार्ग वाहतूक नागपूर-एमआयए, पुणे), श्रीपाद काळे (अकोला-पीसीआर मुंबई), सुनील गावकर (एसआयडी-मुंबई), राजेंद्र धामनेरकर (नागपूर, गुप्त वार्ता विभाग), राहुल मदने (संगमनेर- श्रीरामपूर), अशोक थोरात (शिर्डी-संगमनेर), सोमनाथ वाघचौरे (श्रीरामपूर-शिर्डी), विजय खैरे (बुलडाणा- सायबर सुरक्षा, मुंबई), अभय देशपांडे (भोकर-जालना), कृष्णात पिंगळे (जयसिंगपूर- इस्लामपूर), किशोर काळे (इस्लामपूर-जयसिंगपूर), प्रवीण पाटील (पीसीआर, अमरावती-बोईसर)

टॅग्स :Transferबदली