शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

चार डबे सोडून रेल्वेगाडी वेगाने पुढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 01:15 IST

नांदेड येथून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यामुळे रेल्वेगाडी ४ डबे मागे सोडून वेगाने पुढे निघून गेल्याची घटना मंगळवारी घडली.

मनमाड (नाशिक) : नांदेड येथून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यामुळे रेल्वेगाडी ४ डबे मागे सोडून वेगाने पुढे निघून गेल्याची घटना मंगळवारी घडली. हा प्रकार गार्डच्या लक्षात आल्यानंतर तुटलेले डबे जोडण्यात आले. त्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना झाली. या घटनेमुळे गाडीला सुमारे अर्धातास विलंब झाला.नांदेड येथून मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेसने मंगळवारी सायंकाळी मनमाड रेल्वे स्थानक सोडल्यानंतर रेल्वेच्या बंधाऱ्याजवळ गाडी थांबल्याचे गार्डच्या लक्षात आले. त्याने पाहणी केली असता गाडीचे मागचे चार डबे थांबलेले दिसले. उर्वरित डबे घेऊन गाडी पुढे निघून गेल्याचे समजताच त्यांनी चालकाला याची माहिती दिली. चालकाने तातडीने गाडी थांबवून मागे आणली आणि डब्बे जोडून गाडी पुन्हा नेण्यात आली. (वार्ताहर)