शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

खडी वाहून गेल्याने मुंबई - पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प

By admin | Updated: September 18, 2015 16:46 IST

लोणावळ्याजवळ रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने मुंबई - पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही दिशेकडे जाणा-या लांबपल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत

लोणावळा, दि. १८ -  लोणावळ्याजवळ रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने मुंबई - पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही दिशेकडे जाणा-या लांबपल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरही डोंगरावरुन चिखलमिश्रीत पाणी वाहून आल्याने एक्सप्रेस वेवरील वाहतूकही संथगतीने सुरु आहे. 

शुक्रवारी राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून मुसळधार पावसामुळे पुणे - लोणावळा दरम्यान कान्हेजवळ रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेली आहेत. याचा फटका दोन्ही दिशेला जाणा-या लांबपल्ल्याच्या गाड्यांना बसण्याची चिन्हे आहेत. मुंबई - हैदराबाद एक्सप्रेससह अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. 

एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ डोंगरावरुन चिखल व माती मिश्रीत पाणी रस्त्यावर वाहून आल्याने वाहतूक मंदावली आहे. रेल्वेपाठोपाठ महामार्गावरील वाहतूक मंदावल्याने पुण्याकडे जाणा-या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.