शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरने गर्भवतीला उडवल्याने ती जागीच ठार, पण पोटातलं बाळ सुखरूप आलं बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 18:54 IST

आलेगाव कार्ला रोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गर्भवती महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देआलेगाव कार्ला रोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गर्भवती महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात घटनास्थळी त्या महिलेची प्रसुती झाली.

अकोला: आलेगाव कार्ला रोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गर्भवती महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात घटनास्थळी त्या महिलेची प्रसुती झाली. पण त्या महिलेचा मृत्यू झाला असून तिने जन्म दिलेलं बाळ सुखरूप असून त्याच्यावर आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरु आहेत. सुवर्णा सुपजी दांडळे या दुचाकीवरून आलेगाव येथे जात होत्या. कार्ला या गावाजवळ त्यांची दुचाकी असताना पातूर येथील अवैध रेती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली येऊन मागील पूर्ण चाक त्यांच्या शरीरावरून गेले. त्यामुळे महिलेच्या पोटातील बाळ बाहेर आले.  आणि त्याला रुग्णवाहिकेने बाळाला अकोला येथे उपचार करिता हलविण्यात आले. मात्र ही  महिला जागीच ठार झाली.या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटना स्थळावरून फरार आहे                         सदर महिला ही प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी साठी जात होती. मोटरबसायकल चालक सरोदे तिचा नवरा व ती असे तिघे गाडीवर होते.  ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही महिला खाली पडली व ट्रॅक्टर च्या मागील चका खाली आली येथेच तिचा पोटातील बाळ बाहेर आले. अवघ्या 1 किमी अंतरावरील आरोग्य केंद्रामधून डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला तातडीने उपचार दिला.