शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने टोमॅटो १०० रुपये किलो!

By admin | Updated: June 14, 2016 02:50 IST

पंधरवड्यापूर्वी हवामानात बदल झाल्याने त्याचा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होऊन येथील बाजारात आवट घटली, त्यामुळे येथील किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपये प्रति किलो

नाशिक : पंधरवड्यापूर्वी हवामानात बदल झाल्याने त्याचा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होऊन येथील बाजारात आवट घटली, त्यामुळे येथील किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.गेल्यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने त्याचा टोमॅटोच्या लागवडीवर मोठा झाला. त्यातच पाणी टंचाई व उन्हाच्या तडाख्यामुळे पिकांवर परिणाम झाला. पंधरवड्यापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे फुलोरा गळून गेला, तर बऱ्याच ठिकाणी उन्हामुळे रोपे सुकली. सध्या बाजार समितीत माल विक्र ीसाठी येत असून, २० किलो टोमॅटोच्या क्रेटला १,३५० रुपये बाजारभाव मिळत आहे. ६५ रुपये प्रति किलो असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे, तर किरकोळ बाजारात १०० रुपये दर आहे. (प्रतिनिधी)पंधरवड्यापासून टोमॅटोला मागणी वाढली आहे. मात्र बाजारात आवक घटल्याने भाव तेजीत आले आहेत. वादळी वारा व उन्हामुळे काही ठिकाणी फुलोरा झडला, तर रोपे सुकली. आवक कमी असल्याने व त्यातच मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. - बाळासाहेब महाले, व्यापारी