शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

आजारपणाला कंटाळून खारमध्ये तरूणाचा स्वत:वरच गोळीबार

By admin | Updated: June 5, 2014 23:20 IST

आजाराला कंटाळून वांद्रयात एका तरुणाने स्व:तावर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

आजारपणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्नमुंबई: आजाराला कंटाळून वांद्रयात एका तरुणाने स्व:तावर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हमीद शेख(३३) असे त्याचे नाव आहे. गोळीबारात तो बचावला असून त्याच्यावर वांद्रयाच्या भाभा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रयाच्या रेल्वे कॉलनीत राहाणार्‍या हमीदला मधुमेहाचा आणि रक्तदाबाचा त्रास आहे. बरेच उपचार करूनही त्रास कमी होत नसल्याने तो निराश होता. आज सकाळी घरात कोणी नसताना हमिदने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्यातून स्वत:वर फायरिंग करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात गोळी त्याच्या छातीला चाटून गेली. गोळीचा आवाज ऐकून धावत आलेल्या शेजार्‍यांनी हमीदला रूग्णालयात दाखल केले. खार पोलिसांनी हमीदकडील कटटा हस्तगत केला आहे. तसेच हमीदविरोधात आत्महत्येचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे आणि त्याचा गैरवापर असा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकृती स्थीर होताच त्याला पोलीस अटक करणार आहेत. तूर्तास हा कटटा त्याच्याकडे कसा आला, कोणी दिला याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.