शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, चिमुकली बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 15:39 IST

गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जव्हारमध्ये घडली.

 - हुसेन मेमन 

जव्हार - गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जव्हारमध्ये घडली. जूनमध्ये कुटुंबाचा आधार गेला नवऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर रुक्षणा हिने स्वत: चा आणि दोन लहान मुलींचा सांभाळ कसा करायाचा या विवंचनेतून ३ वर्षीय मुलही दीपाली आणि ७/८ महिन्यांची वृषाली हिला विष पाजून आपली जीवन यात्रा संपवली मात्र चिमुकली वृषाली वाचली.  याबाबत लक्षमी अमृत टोकरे ( मृत रुक्षणाची आई) हिने दिलेल्या फिर्यादी वरुन ५ जुन रोजी रुक्षिणा वय ३० हिने ( खरोंडा) कोणते तरी विष स्वतः आणि दोन्ही मुलीना पाजले यामध्ये मोठी मुलगी आणि रुक्षिणा हिचा मृत्यू झाला तर कहि महीण्यांची चिमूकली मात्र बचावली असली तरी ती जव्हार कुटीर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.   जूनमध्ये कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्यानंतर जगायचे कसे हाताला रोजगार नाही, मुलीना जगवायचे कसे, या प्रश्नातून या सर्व कुटुंबानेच आत्महत्या केल्याने तशी नोंद जव्हार पोलिसांत करण्यात आली आहे.  रोजगात हमी, घरकुल योजना, रेशनवर धान्य, विधवांना पगार अशा अनेक योजना सरकार आदिवासींसाठी शासन राबवित आहे. मात्र या योजना किती पोकळ आहेत त्या कागदावरच कशा राहतात हे या घटनेवरून समोर आले असून, या अत्महत्येस जबाबदार सर्वच यंत्रणा प्रमुखावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याpalgharपालघर