शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

बंधा-यात बुडून भावंडांसह तिघांचा मृत्यू, शनिवारपासून मुले होती बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 15:44 IST

शहरापासून काही अंतरावर असलेल्या कृषी विभागाच्या बंधा-यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

चिखलदरा (अमरावती), दि. 24 - शहरापासून काही अंतरावर असलेल्या कृषी विभागाच्या बंधा-यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. तिघेही शनिवारपासून बेपत्ता होते. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या घटनेने नजीकच्या मोथा गावात शोककळा पसरली आहे.राजेश राजाराम दहीकर (१७), अशोक प्यारेलाल भास्कर (८), प्रेम प्यारेलाल भास्कर (११) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तिघेही मोथा गावातील मखंजी रस्त्यावर कृषी विभागाने तयार केलेल्या बंधा-यात पोहण्यासाठी गेले. यातील दोघांना पाण्यात बुडताना पाहून तिस-याने उडी घेतली व त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवितानाच तोही बुडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अशोक व प्रेम हे दोघे भाऊ मोथा येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी होते. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.रात्रभर गावक-यांची शोधमोहीमशनिवारी दुपारी खेळण्यासाठी गेलेले तिघेही घरी परतले नाहीत. संध्याकाळपासून त्यांचा शोध सुरू झाला. नजीकच्या जंगलातही त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते सापडले नाहीत. रविवारी पहाटे ६ वाजता मखंजी रस्त्यावरील बंधा-याजवळ कपडे, चपला आढळून आल्या. सकाळी ९ वाजता तिघांचे मृतदेह बंधा-यातून बाहेर काढण्यात आले. प्यारेलाल भास्कर यांना दोन, तर राजाराम दहीकर यांना एकुलता एक मुलगा होता. तिघांच्या अपघाती निधनाने मोथा गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.