शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

खडसेंच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनावर ट्रक आदळून तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 23:25 IST

माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या सुरक्षा  ताफ्यातील एका वाहनावर समोरुन येणारा ट्रक आदळून चालक आणि दोन पोलीस असे तीन जखमी झाले.

जळगाव : माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या सुरक्षा  ताफ्यातील एका वाहनावर समोरुन येणारा ट्रक आदळून चालक आणि दोन पोलीस असे तीन जखमी झाले. ही घटना  कोथळी (ता. मुक्ताईनगर) बायपासनजीक रविवारी रात्री  पावणेनऊ वाजेच्या सुमारास घडली.   सुदैवाने  खडसे यांचे वाहन अपघात स्थळापासून ५०० मीटर अंतरावर होते. जळगावातील कार्यक्रम आटोपून आमदार खडसे हे  रात्री  मुक्ताईनगरकडे  निघाले होते.  त्यांच्या फार्महाऊसनीकच कोथळी बायपासजवळ  मलकापूरकडून जळगावकडे  येणारा ट्रक  सुरक्षा ताफ्यामधील एका वाहनावर आदळला. यात  चालक ज्ञानेश्वर महाजन, हवालदार शशिकांत निकम व  दिनेश ढवळे हे जखमी झाले.  अपघाताचा आवाज येताच पुढील वाहनात बसलेले खडसे हे  घटनास्थळी आले. त्यांनी  जखमींना  तात्काळ जळगावकडे हलविले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ट्रक व चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. या अपघातात ताफ्यातील वाहन चक्काचूर झाले.