शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

राज्यात तीन खासगी विद्यापीठे

By admin | Updated: June 29, 2014 01:33 IST

पुण्यातील एमआयटीसह अजिंक्य विद्यापीठ आणि पनवेल येथील एका विद्यापीठाला खासगी विद्यापीठ म्हणून मान्यता दिली जाईल.

पुणो : राज्यात यावर्षी आणखी तीन खासगी विद्यापीठे अस्तित्वात येणार असून, त्यामध्ये पुण्यातील एमआयटीसह अजिंक्य विद्यापीठ आणि पनवेल येथील एका विद्यापीठाला खासगी विद्यापीठ म्हणून मान्यता दिली जाईल. काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने अमिटी आणि स्पायसर या दोन संस्थांना खासगी विद्यापीठांचा दर्जा दिला होता. त्यापाठोपाठ आगामी मंत्रिमंडळ बैठकीत आणखी तीन विद्यापीठांना मान्यता दिली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली. 
राज्यातील विविध 22 शैक्षणिक संस्थांनी खासगी विद्यापीठासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दिले आहेत. त्यापैकी 11 संस्थांच्या प्रस्तावांनुसार पाहणी करण्यात आली असून, त्यांचे अहवालही मिळाले आहेत. प्रत्येक विद्यापीठाचा स्वतंत्र कायदा असल्याने या विद्यापीठांचा कायदा विधिमंडळात मान्य करावा लागतो. ही विद्यापीठे चालू शैक्षणिक वर्षातच सुरू व्हावीत यासाठी तीनही विद्यापीठांची अधिसूचना काढली जाईल. त्यानुसार राज्यात यावर्षी पाच खासगी विद्यापीठे सुरू होतील, असे टोपे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)