शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकसह तीनशे गॅस सिलिंडर खाक

By admin | Updated: November 25, 2014 01:58 IST

अलिबाग येथून मुरबाड येथील अंजली गॅस एजन्सीचे तीनशे सिलिंडर घेऊन जात असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागून तो सिलिंडरसह खाक झाला.

म्हसा/मुरबाड : अलिबाग येथून मुरबाड येथील अंजली गॅस एजन्सीचे तीनशे सिलिंडर घेऊन जात असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागून तो सिलिंडरसह खाक झाला. ही घटना बाटलीची वाडी, म्हसानजीक घडली. आधी आग ड्रायव्हरच्या केबिनमध्ये लागली. 
ती विझविण्यासाठी चालक आणि वाहक पाणी आणण्यासाठी बादल्या घेऊन खाली उतरले असतानाच आग भडकली व सिलिंडरचे स्फोट होऊ लागले. आग इतकी भयानक होती की मुरबाड आणि आसपासच्या शहरातून अगिAशमन बंबांना  बोलवावे लागले. ट्रकसह सर्व सिलिंडर खाक झाले. यातून चालक, क्लिनर बचावले. टाटा कंपनीचा हा ट्रक मुरबाडच्या अंजली गॅस एजन्सीच्या मालकीचा होता. अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती.