शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

शिवडी गोळीबारप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: July 22, 2016 21:41 IST

शिवडी गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हनिफ शेख (२२), सुशील उर्फ अतुल टेके ,(२४) , अखिलेश मिश्रा (४३) अशी अटक आरोपीचे नाव आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 -  शिवडी गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हनिफ शेख (२२), सुशील उर्फ अतुल टेके (२४) , अखिलेश मिश्रा (४३) अशी अटक आरोपीचे नाव आहेत. पैशांच्या वादातून बुधवारी रात्री सुशांत उर्फ बंटी घोडेकरची या त्रिकुटाने हत्या केली. चौघेही एकाच परिसरात राहण्यास होते. कॉटनग्रीन परिसरात उभ्या असलेल्या वाहन चालकांकडून ही टोळी पैसे उकळत होती. हाच पैशांचा वाद मिटविण्यासाठी बुधवारी या त्रिकुटाने बंटीला भेटण्यासाठी बारमध्ये बोलाविले. दारु पीत असताना सुशांतसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. याचे रुपांतर भांडणात झाले. त्रिकुटाने त्याला मारहाण करत त्याच्यावर चाकूने वार केले. जखमी अवस्थेत बाहेर मदतीसाठी याचना करणा-या बंटीवर अखिलेशने तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिघांनीही पळ काढला. शुक्रवारी हे तिघेही परदेशात निघून जाण्याच्या तयारीत होते. ही माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ला मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून या त्रिकुटाला मुलुंड परिसरातून अटक केली. तिघांविरोधात विविध पोलीस ठाण्यात खून,जबरी चोरी, मारहाणी सारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.