शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

बनावट नोटांसह तिघांना अटक

By admin | Updated: June 5, 2014 23:17 IST

बनावट नोटा वितरीत करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना काल पायधुनी पोलिसांनी गजाआड केले.

बनावट नोटांसह तीघांना अटकमुंबई: बनावट नोटा वितरीत करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना काल पायधुनी पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल ३ लाख ८० हजार रूपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.एक टोळी मशिदबंदर परिसरात बनावट नोटांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहीती पायधुनी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस हवलादार सय्यद, माने, कदम आणि राणे यांनी या परिसरात काल दुपारी सापळा रचला होता. ठरलेल्या ठिकाणीअब्दुल शेख(३६), अल्लाउद्दीन शेख (२८) आणि गुलाम शेख (२९) हे तीघेजण याठिकाणी आले. पोलिसांना खबर्‍याकडून मिळालेल्या वर्णनाचे हे तीघे असल्याची खात्री होताच पोलिसांनी झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये पोलिसांना हजार रुपयांच्या ३८० नोटा अढळुन आल्या. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली.पकडण्यात आलेले तीनही आरोपी हे मुळचे झारखंडचे असून सध्या ते वाकोला परिसरात राहतात. त्यामुळे या बनावट नोटांच्या तस्करीमध्ये एक मोठी टोळी सक्रीय असण्याची शक्यात पोलिसांना आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.