शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

नीलम गोऱ्हे यांना धमकी

By admin | Updated: March 1, 2017 04:42 IST

शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांना मोबाइलवरून सातत्याने जीवे मारण्याची धमकी मिळत आहे

मुंबई : शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांना मोबाइलवरून सातत्याने जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एसएमएस येत आहेत. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या धमकीबाबत तक्रार केली असून त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत.नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारीला संध्याकाळी त्यांना पहिल्यांदा धमकी देणारा मेसेज आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या सल्ल्याप्रमाणे ज्या नंबरवरून धमकी आली तो नंबर ब्लॉक केला. मात्र त्यानंतर २७ तारखेला त्यांच्या दुसऱ्या मोबाइलवर पुन्हा त्याच मोबाइलवरून धमकीचा मेसेज आला. त्यानंतर या प्रकरणी मुंबईचे पोलीस सहआयुक्त देवेन भारती आणि पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. दरम्यान, विले पार्ले पोलिसांनी आमदार विद्या चव्हण यांना धमकावल्या प्रकरणी जळगाव येथून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तक्रारदार महिला आमदाराचे नाव पोलिसांनी उघड केलेले नाही. गोऱ्हे यांना मिळालेल्या धमकीमागेसुद्धा हीच व्यक्ती आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)