शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात हजारो हात गुंतले स्वच्छतेच्या कामात

By admin | Updated: March 1, 2017 16:03 IST

सोलापूरात हजारो हात गुंतले स्वच्छतेच्या कामात

सोलापूरात हजारो हात गुंतले स्वच्छतेच्या कामातसोलापूर : आॅनलाईन लोकमतडॉ़ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता़ अलिबाग, जि़ रायगड) यांच्यावतीने बुधवार १ मार्च रोजी सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली़ या मोहिमेत हजारो सेवकांनी सहभाग नोंदविला होता़ सकाळपासून राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेत तब्बल ८० टन कचरा गोळा करण्यात आला़ या मोहिमेचे उदघाटन मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, कौटुंबिक न्यायालयाचे रूकमे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते करण्यात आले़ ही स्वच्छता मोहिम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ़ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ़ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे़ -------------------------------------या मार्गावरील झाली स्वच्छतानानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने शहरातील शिवाजी चौक ते रूपाभवानी मंदिर, शिवाजी चौक ते रेल्वे स्टेशन, शिवाजी चौक ते कन्ना चौक, पार्क चौक, होम मैदान, आसरा चौक, रंगभवन चौक, सात रस्ता, गुरूनानक चौक, अशोक चौक, बोरामणी नाका, दयानंद महाविद्यालय, कुंभार वेस, टिळक चौक, बाळीवेस, विजापूर वेस, दत्त चौक, शासकीय रूग्णालय, जिल्हा सरकारी न्यायालय, महावीर चौक, होटगी रोड आदी ठिकाणी ९ रूट मार्गावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली़--------------------------ही होती यंत्रणानानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत ५० घंटागाड्या, ३२ ट्रॅक्टर, ४ हजार ५०० सेवक याशिवाय हात मोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य होते़ जमा करण्यात आलेला कचरा मनपा यंत्रणेच्या माध्यमातून डंपिंग ग्राऊंडपर्यंत पोहचविण्यात आला़