मुंबई : माहीम बालविवाह प्रकरणात अल्पवयीन मुलीसोबत विवाह करणाऱ्या विकृताचे यापूर्वी दोन विवाह झाल्याची माहिती तपासात उघड झाली. माहीममधील १३ वर्षांच्या नेहाच्या आईने ४० वर्षांच्या आसीफ आयुब खान (३८) सोबत जबरदस्तीने तिचा विवाह लावून दिला. याप्रकरणी नेहाच्या आईसह आसीफ आणि लग्न लावून देणारा अहमद राजम मोहम्मद शेख (३८) यांना पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
‘त्या’ विकृताचा हा तिसरा विवाह
By admin | Updated: May 9, 2017 02:43 IST