शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीनंतर मोठा राजकीय भूकंप होणार, विरोधी पक्ष..., एकनाथ शिंदेचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 17:46 IST

Eknath Shinde: येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मोठा राजकीय भूकंप येणार आहे. त्याचे धक्के विरोधी पक्ष सहन करू शकणार नाहीत, असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राज्यातील विविध विकासकामांचं उद्घाटन झालं आहे.  यामध्ये शिवडी-न्हावा शेवादरम्यानच्या अटल सेतूचं उद्घाटन, उरण-खारकोपर रेल्वे मार्गाचं उद्घाटन आदींचा समावेश आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकासकामांचा उल्लेख केला. तसेच  येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मोठा राजकीय भूकंप येणार आहे. त्याचे धक्के विरोधी पक्ष सहन करू शकणार नाहीत, असा इशाराही दिला आहे.

शिवडी-न्हावाशेवा सेतूला अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे. हा सेतू नावाप्रमाणेच अटल आहे.  आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला अटल सेतू हा भूकंपाचे मोठमोठे धक्के सहन करण्यास सक्षम आहे. मात्र येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मोठा राजकीय भूकंप येणार आहे. त्याचे धक्के विरोधी पक्ष सहन करू शकणार नाहीत, असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी राम मंदिर आणि बाळासाहेब ठाकरे यांचाही उल्लेख केला. अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्येत राम मंदिर उभं राहावं हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. आज बाळासाहेब हयात असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं असतं. आता आण सर्वांनी पंतप्रधानांना अभिवादन करूया, असं उपस्थितांना आवाहन करत एकनाख शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक