शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

पाद्यपूजेत हस्तक्षेप नाही

By admin | Updated: July 22, 2015 00:45 IST

गेली २५० वर्षे आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची सर्वप्रथम पाद्यपूजा करण्याचा श्रीमंत खासगीवाले यांचा मान मंदिर समितीने

मुंबई : गेली २५० वर्षे आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची सर्वप्रथम पाद्यपूजा करण्याचा श्रीमंत खासगीवाले यांचा मान मंदिर समितीने रद्द केला आहे. या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयानेही नकार दिला. यासाठी श्रीमंतांनी संबंधित अधिकाऱ्याकडेच दाद मागावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या आधी पाद्यपूजा करत होते. त्यामुळे यंदा हा मान श्रीमंतांना मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आषाढीला रात्री १२ वाजता श्रीमंत खासगीवाले व त्यांचा परिवार असे ५१ जण विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करतात. यात १० मिनिटे विठ्ठलाची व १० मिनिटे ्नरुक्मिणीची पूजा होते. त्यानंतर पहाटे ३ वाजता मुख्यमंत्री पूजा करतात. गेल्या वर्षीपर्यंत मंदिर समितीच श्रीमंतांना पूजेसाठी आमंत्रण देत असे. मात्र यंदा समितीने श्रीमंत खासगीवाले यांना हा मान नाकारला. तसा निर्णयच समितीने ५ जुलै २०१५ रोजी घेतला. याविरोधात श्रीमंत संजय भालचंद्र खासगीवाले यांनी अ‍ॅड. शशिकांत सुराणा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेनुसार, १७५०मध्ये छत्रपती शाहू महाराज व पेशवे यांनी खासगीवाले यांना पाद्यपूजेचे अधिकार दिले आहेत. खासगीवाले कोणतीही दक्षिणा किंवा शुल्क घेत नाहीत. त्यामुळे त्यांचा मान काढून घेणे चुकीचे आहे, असे याचिकेत नमूद केले होते. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने समितीला मंदिराचे सर्वाधिकार बहाल करत बडवे व उत्पात यांचे अधिकार काढून घेतले होते. मात्र आम्ही या व्याख्येत मोडतच नाही. तेव्हा न्यायालयाने गेल्या ५० वर्षांपासून झालेल्या पाद्यपूजेचा तपशील मागवावा व तो तपासूनच आम्हाला या पूजेसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. (प्रतिनिधी)