शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

कोणत्याही राजकीय पक्षाला झुकते माप नाही! मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची ग्वाही

By यदू जोशी | Updated: March 30, 2024 06:54 IST

मुंबई : आमच्यासाठी लहान-मोठे सर्वच राजकीय पक्ष एकसमान आहेत. आम्ही कोणाला झुकते माप देणार नाही आणि कोणावर अन्यायही होऊ ...

मुंबई : आमच्यासाठी लहान-मोठे सर्वच राजकीय पक्ष एकसमान आहेत. आम्ही कोणाला झुकते माप देणार नाही आणि कोणावर अन्यायही होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

निवडणूक जाहीर होताच अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. प्रत्येक तक्रारीची आम्ही शहानिशा करतो. कोणत्याही राजकीय पक्षाने मग ते सत्तेत असोत वा नसोत, आयोगाला गृहीत धरू नये. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यास आम्ही बांधिल आहोत आणि त्यासाठी जेजे करता येईल ते केले जाईल. राजकीय पक्ष पाहून वागू नका, आचारसंहितेची अंमलबजावणी झालीच पाहिजे, आदेश धुडकावणारे आयोगाच्या रडारवर असतील, असा इशारा चोकलिंगम यांनी दिला.

प्रश्न : अन्य काही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा मतदानाचा टक्का कमी असतो. तो वाढविण्यासाठी  आपण काय करणार आहात? चोकलिंगम : महाराष्ट्रात हिंसाचार, मतदानावेळी गडबडी असे प्रकार बोटावर मोजण्याइतकेही होत नाहीत. फक्त ३९४ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. पण, मतदानाचा कमी टक्का हा चिंतेचा विषय आहे. २०१९च्या निवडणुकीत ६१% मतदान महाराष्ट्रात झाले, यावेळी ही टक्केवारी किमान ७५ टक्क्यांपर्यंत जावी, असा प्रयत्न आहे. आपल्याला नक्कीच मतदानाचा टक्का वाढलेला दिसेल.   

वयोगटानुसार महाराष्ट्रातील मतदारांचे प्रमाणवय    पुरुष    स्त्री    तृतीयपंथी    एकूण    टक्के १८-१९    ६९१८६३    ४८०४५४    १०१    ११७२४१८    १.२७२०-२९    ९२८५१६४    ७४४१९९२    २१६०    १६७२९३१६    १८.१७३०-३९    १०७६७०२५    १००२१७४७    १९७०    २०७९०७४२    २२.५९  ४०-४९    १०५४६४८२    ९६८६२०४    ८२१    २०२३३५०७    २१.९८५०-५९    ७७४१८२३    ७६०९१३९    ३०९    १५३५१२७१    १६.६८६०-६९    ५०१९९०१    ४७९२१९७    १२७    ९८१२२२५    १०.६६७०-७९    २६३१२९०    २७०६९३४    ५७    ५३३८२८१    ५.८०८०-८९    ९४४११५    ११५१६९५    १२    २०९५८२२    २.२८९०+    २३४६७४    २९६९३९    १    ५३१६१४    ०.५८एकूण    ४७८६२३३७    ४४१८७३०१    ५५५८    ९२०५५१९६    १००

वय    पुरुष    स्त्री    तृतीयपंथी    एकूण     टक्के८५+    ५७५५२५    ७३८०९४    ४    १३१३६२३    १.४२७१००+    २३४६६    २९३०२    १    ५२७६९    ०.०५७ 

टॅग्स :Electionनिवडणूकmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४