शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून एकही हिरे उद्योग सुरतला नाही; फडणवीस यांचे विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 06:40 IST

मुंबईतील हिरे व्यापार गुजरातला पळवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरतमधील हिरे बाजार शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. सुरत येथील डायमंड बोर्स २०१३ साली सुरू झाले. त्याच्या इमारतीचे नुकतेच उद्घाटन झाले. सुरतमध्ये हिऱ्यांची निर्मिती होते, तर आपल्याकडे निर्मिती आणि निर्यात होते. मुंबई हे हिरे निर्यातीचे हब आहे. सुरतला जरी नवीन बोर्स चालू केले असले, तरी आपल्याकडून एकही हिरे उद्योग सुरतला गेलेला नाही, असा दावा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला ते उत्तर देत होते.

मुंबईतील हिरे व्यापार गुजरातला पळवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर फडणवीस यांनी मुंबईतील हिरे व्यापाराचे महत्त्व आजही कायम असल्याचे सांगितले. भारत बोर्सने तसेच मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांनी आपण सुरतला जाणार नाही, असे सांगितले. उलट आपल्याकडे हा उद्योग वाढत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महिला-मुलींसाठी महाराष्ट्र सुरक्षितमहाराष्ट्र हे तुलनेत सुरक्षित राज्य आहे. महाराष्ट्रात २०२० साली तीन लाख ९४ हजार १७ गुन्हे घडले होते. २०२२ साली त्यात घट झाली असून ते तीन लाख ७४ हजार ३८ इतके होते. दिल्ली, मुंबईची तुलना केली तर दिल्लीत रात्री १२ वाजता मुलीला फिरायला सुरक्षित वाटत नाही. मात्र, मुंबईत मुलींना सुरक्षित वाटते, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस