शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू - बच्चू कडू

By admin | Updated: June 8, 2017 23:25 IST

शेतकऱ्याचा आक्रोश या बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही भगतसिंगाप्रमाणे वर्षा बंगल्या...

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 8 - शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार संवेदनाहीन झाले आहे. शेतकऱ्याचा आक्रोश त्यांच्या कानात जात नाही आहे. त्यामुळे या बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत शेतकऱ्यांचा आक्रोश पोहोचावा म्हणून आम्ही भगतसिंगाप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.  
सरकारने येत्या 48 तासांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही आक्रमक होऊ असा इशारा कडू यांनी राज्य सरकारला दिला. त्यावेळी आक्रमक झालेले कडू म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बहिऱ्या सरकारला जागे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही भगत सिंगाप्रमाणे आक्रमक होऊ, वेळ पडल्यास सरकारला जागे करण्यासाठी भगत सिंगने जसा विधिमंडळात बॉम्ब टाकला होता, तसा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर बॉम्ब फोडू," एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले. 
दरम्यान, सरकारनं 2 दिवसांत मागण्या मान्य कराव्यात, मागण्या मान्य न केल्यास 13 जूनपासून निर्णायक लढा देण्यात  येईल, असा इशारा आज नाशिक येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या बैठकीत देण्यात आला. शेतकरी संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नाशिक येथे बैठक घेण्यात आली होती.