शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

थिएटरही पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 07:12 IST

मराठी नाट्य परिषदेतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात पवार यांच्या हस्ते ‘तिसरी घंटा’ वाजवून नाट्यगृहाची नांदी झाली.

पुणे : नाट्यगृह आणि चित्रपटगृह कधी सुरू करणार, असे कलाकार सतत विचारायचे. ती आता सुरू झाली. परिस्थिती सुधारली तर दिवाळीनंतर नाट्यगृहे व चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.मराठी नाट्य परिषदेतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात पवार यांच्या हस्ते ‘तिसरी घंटा’ वाजवून नाट्यगृहाची नांदी झाली. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री पूजा पवार, मेघराज राजेभोसले यावेळी उपस्थित होते.अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांशी चर्चा केली. एक पडदा चित्रपटगृहांचेही काही प्रश्न आहेत. त्यातही मी लक्ष घातलेले आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यातून मार्ग काढून देऊ, असे त्यांना सांगितले आहे. आपली नाटकांची जी परंपरा आहे, ती यापुढेही आपण कायम ठेवू.बॉलिवूड मुंबईमध्येच राहील : अजित पवारबॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी आपापल्या राज्यात नेण्याचे प्रयत्न काही मुख्यमंत्र्यांनी केले. प्रत्येक राज्याला ते अधिकार आहेत. मात्र, बॉलिवूड मुंबईत १०० वर्षे आहे. राज्य सरकार यापुढे बॉलिवूडला इतक्या चांगल्या सुविधा देईल की ते मुंबई वा महाराष्ट्राबाहेर कुठेच जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Theatreनाटक