शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचे; सीमाप्रश्नी मुख्यमंत्री ठराव मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 06:29 IST

१९ डिसेंबरपासून अधिवेशन; २१ विधेयके मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला असताना राज्य विधिमंडळाच्या १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाप्रश्नी एक ठराव मांडणार आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत मंगळवारी निर्णय झाला. अधिवेशन दोन आठवडे म्हणजे ३० डिसेंबरपर्यंत चालेल. 

अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत चालविण्याचे तूर्त ठरले असले तरी सध्या २८ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.  कामकाज सल्लागार समितीची नागपुरात २८ ला पुन्हा बैठक होऊन पुढील कार्यक्रम निश्चित केला जाईल. 

महाराष्ट्राच्या अखंडतेबाबत आणि सीमावासीय मराठी भाषकांच्या पाठीशी महाराष्ट्र भक्कमपणे उभा असल्यासंबंधीचा ठराव मुख्यमंत्री शिंदे अधिवेशनात मांडणार आहेत, तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली.  अधिवेशनात अंदाजे २१ विधेयके सभागृहात मंजुरीसाठी  मांडली जाणार आहेत. विधान भवनात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या.

अधिवेशन किमान तीन आठवडे घ्या : अजित पवार  nकोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. त्यामुळे नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी अजित पवार यांनी आजच्या बैठकीत केली. nविधिमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी साडेनऊपासून सुरू व्हावे, आदी मागण्या पवार यांनी केल्या.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन