शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचे अधिकार आता राज्य सरकारकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 06:58 IST

दोन्ही विधेयके मंजूर; पालिका, जि. प. निवडणुका लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्यास पुरेसा वेळ मिळावा, यासाठी दोन विधेयके सोमवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आली. परिणामी आता महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व नगरपालिकांच्या निवडणुका येत्या ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मात्र, निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याचे अधिकार आयोगाकडेच असतील. 

या विधेयकांमुळे निवडणुकांतील प्रभाग रचनेचे अधिकार सरकारला मिळाल्याने अंतिम टप्प्यात असलेली प्रभाग रचना रद्द करून सरकारच्या अधिकारात नव्याने प्रभाग रचना केली जाईल. त्यामुळे मुंबईसह १५ महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एप्रिल, मे महिन्यातील निवडणुका किमान ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता आहे. इम्पिरिकल डाटा तयार करण्यासाठी किमान चार ते पाच महिने लागतील. त्यानंतर आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत ऑक्टोबर उजाडेल, अशी स्थिती दिसते. 

‘या’ महापालिकांच्या तत्काळ निवडणुकामुदत उलटून गेलेल्या पालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय तत्काळ घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण - डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकांची मुदत २०२०मध्ये संपली आहे. या महापालिकांच्या निवडणुकांची तारीख व कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल. 

टॅग्स :Electionनिवडणूक