शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वीज थकबाकीचा डोंगर ८३ हजार ४०६ कोटींवर, गेल्या अनेक वर्षांपासूनची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 09:14 IST

कृषी पंपांची थकबाकी  ६० हजार कोटींवर गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही थकबाकी आहे.

मुंबई : राज्यभरातील वीज ग्राहकांकडून बिले भरली जात नसल्याने थकबाकीचा डोंगर वाढतच असून, आजघडीला कृषी पंपासह एकूण थकबाकीचा आकडा ८३ हजार ४०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर कृषी पंपांची थकबाकी  ६० हजार कोटींवर गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही थकबाकी आहे.

राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्तचा हा कृषिपंपाचा आकडा असून, ४ हजारांपासून २० हजार रुपयांपर्यंतची बिले भरलेली नाहीत, अशा शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाढत असलेली कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी राज्यभरात वसुली मोहीम वेगाने सुरू आहे.

महावितरणने विकलेल्या विजेचे पैसे जर मिळाले नाहीत तर थकबाकीचा डोंगर वाढतच जाईल. त्यामुळे ज्यांनी वीज वापरली आहे; त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल भरले पाहिजेत. शेतकऱ्यांना वाटल्यास शासनाने अनुदान दिले पाहिजे.    - कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन

राज्यभरात थकबाकीची वसुली मोहीम सुरू आहे. मात्र आम्ही सरकारकडे वेतन वाढून मागू किंवा इतर मागण्या मांडू तेव्हा सरकार थकबाकीकडे बोट दाखवते. थकबाकी वसुली होऊ द्या, असे सांगितले जाते.- राकेश जाधव, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन, इंटक

टॅग्स :electricityवीज