शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आवाज दाबल्यामुळेच ‘भारत जोडो’चा पर्याय, कळमनुरीत राहुल गांधी यांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 11:01 IST

Rahul Gandhi: नोटबंदी, जीएसटी, शेतकरी विरोधी कायद्यांबाबत लोकसभा किंवा राज्यसभेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता आमचे माइक बंद करण्यात येतात. माध्यमांसमोर काही बोलले तरी त्याचाही उपयोग होत नाही. त्यामुळेच देशातील  रस्त्याने भारत जोडो यात्रा काढण्याचा पर्याय आम्हाला सुचला.

- रमेश कदमकळमनुरी : नोटबंदी, जीएसटी, शेतकरी विरोधी कायद्यांबाबत लोकसभा किंवा राज्यसभेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता आमचे माइक बंद करण्यात येतात. माध्यमांसमोर काही बोलले तरी त्याचाही उपयोग होत नाही. त्यामुळेच देशातील  रस्त्याने भारत जोडो यात्रा काढण्याचा पर्याय आम्हाला सुचला. या माध्यमातून देशातील कोट्यवधी लोकांपर्यंत आम्ही आमचा आवाज थेट पोहोचवित आहोत, अशा शब्दात खा. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील सहाव्या दिवशी कळमनुरी येथील आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान मंडळ नेते बाळासाहेब थोरात, संपतकुमार, प्रणिती शिंदे, माजी मंत्री वर्षा गायकवाड, आ. प्रज्ञा सातव, माजी मंत्री रजनीताई सातव यांची उपस्थिती होती.यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी दिवंगत राजीव सातव यांची आठवण काढली. आजघडीला देशात भीती दाखवून द्वेष पसरविला जात आहे. आम्हाला भारत जोडो यात्रेची गरज काय, असा प्रश्न विचारला जात होता; परंतु, हेलिकाॅप्टर किंवा विमानाने फिरून देशातील जनतेचे प्रश्न समजत नाहीत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा