शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांसाठी ठाणेकरांना मोजावे लागणार पैसे

By admin | Updated: March 13, 2016 02:31 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे महापालिकेने नवीन शौचालये उभारण्याचे निश्चित केले आहे. तसेच शहरात अस्तित्वात असलेल्या शौचालयांची साफसफाई आणि निगा देखभालीसाठीदेखील पालिकेने पावले उचलली आहेत.

वैभव नावडकर : यशवंतराव चव्हाण जयंती कार्यक्रमवर्धा : महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. भारताचे सुपूत्र, लोकनेते यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या कर्तृत्वामुळे देश आणि देशाबाहेर प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्य सेनानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, गृह, अर्थ, परराष्ट्रीयमंत्री म्हणून त्यांची कामगिरी मोलाची ठरली आहे. मानवतावादी साहित्यिक, कुटुंंबवत्सल, विचारवंत, वक्ते आणि लोकाभिमुख नेते म्हणून त्यांची कारकीर्द पे्ररणादायी आहे. त्यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रातून त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडतो, असेही नावडकर यांनी सांगितले.कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले.(कार्यालय प्रतिनिधी)