शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणो जिल्ह्यात 6,175 मतदान केंद्रे

By admin | Updated: September 20, 2014 23:07 IST

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 59 लाख एक हजार 732 मतदार असून काही अंशी यात वाढ होण्याची शक्यता आहे.

ठाणो: जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 59 लाख एक हजार 732 मतदार असून काही अंशी यात वाढ होण्याची शक्यता आहे. या मतदारांसाठी सहा हजार 175 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर 15 ऑक्टोबर रोजी मतदान केले जाणार असल्याचे ठाणो जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी सांगितले.  
या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने 73 हजार 542 मतदार नोंदणी अर्ज घेण्यात आले आहेत. यातील बहुतांशी अर्जदारांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर त्यांची पुरवणी यादी 27 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या मतदारांना सहा हजार 175 मतदान केंद्रांवर मतदानाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सात हजार 5क्क् बॅलेट व सहा 
हजार 62क् कंट्रोल युनिट ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर वाटप करण्यात आल्याचा दावा जिल्हाधिका:यांनी केला आहे. 
जाहीर केलेल्या मुख्य मतदार यादीतील 59 लाख एक हजार 732 मतदारांपैकी जिल्ह्यात 32 लाख 44 हजार पुरुष मतदारांसह 26 लाख 57 हजार 5क्9 स्त्री मतदारांची नोंद झाली आहे. याशिवाय, एक हजार 686 सैनिक मतदारांची नोंद करण्यात आली आहे, तर 16क् तृतीय पंथीयांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे.  
 जिल्हा विभाजनानंतर ठाणो जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. आठ हजार 45 मतदान केंद्रांचे विभाजन झाले असता ठाणो जिल्ह्यात सहा हजार 43 मतदान केंद्रे शिल्लक राहिली आहेत. यापैकी मूळ मतदान केंद्रे पाच हजार 681 असून 362 सहायकारी मतदान केंद्रे आहेत. याशिवाय, वाढत्या मतदारांच्या दृष्टीने आगामी निवडणुकीसाठीदेखील 132 सहायकारी मतदान केंद्रे या वेळी घोषित करण्यात आली आहेत.   (प्रतिनिधी)
 
विधानसभामतदार मतदान केंद्र
भिवंडी ग्रा.259935331
शहापूर234131326
भिवंडी वे.25क्481277
भिवंडी ई.269876278
कल्याण वे.387634366
मुरबाड35क्253444
अंबरनाथ33972क्31क्
उल्हासनगर32442क्29क्
कल्याण इ.3क्7867297
डोंबिवली336123311
कल्याण ग्रा.345क्14339
मीरा भाईंदर354661386
ओवळा माजीवड361223412
विधानसभामतदार मतदान केंद्र
कोपरी पाचपा.346261362
ठाणो318519358
मुंब्रा कळवा33778क्334
ऐरोली4क्144क्379
बेलापूर376394375
 
4मुख्य मतदार यादीतील  59 लाख एक हजार 732 मतदारांपैकी  जिल्ह्यात 32 लाख 44 हजार पुरूष मतदारांसह 26 लाख 57 हजार 5क्9 स्त्री मतदारांची नोंद झाली आहे. याशिवाय एक हजार 686 सैनिक मतदारांची नाेंद करण्यात आलेली आहे. तर 16क् तृतिय पंथीयांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे.