शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योग धोरणाचा अंमल पुढील महिन्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 06:29 IST

सूतगिरण्यांना भविष्यात तीन टप्प्यात अनुदान वितरित करण्यात येईल. वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत स्वयंअर्थसाहाय्यित वस्त्रोद्योग प्रकल्पांना भांडवली अनुदान देण्यात येईल. आतापर्यंत सूतगिरण्यांना ५३८ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहेत. उर्वरित प्रस्तावाची छाननी करून अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

- विशेष प्रतिनिधी  मुंबई - सूतगिरण्यांना भविष्यात तीन टप्प्यात अनुदान वितरित करण्यात येईल. वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत स्वयंअर्थसाहाय्यित वस्त्रोद्योग प्रकल्पांना भांडवली अनुदान देण्यात येईल. आतापर्यंत सूतगिरण्यांना ५३८ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहेत. उर्वरित प्रस्तावाची छाननी करून अनुदान वितरित करण्यात येणार आहे. सहकार पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत आज ही माहिती दिली.हसन मुश्रीफ यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर देशमुख म्हणाले की, वस्त्रोद्योग धोरणाचा कापूस क्षेत्राबरोबर रेशीम व लोकर उद्योग क्षेत्राला चालना देण्याचा उद्देश आहे. सहकारी सुतगिरण्यांची योजना ही फक्त कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल. विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या राज्यातील कापूस उत्पादक भागात स्थापन होणाºया वस्त्रोद्योग प्रकल्पांना १० ते २० टक्के अतिरिक्त भांडवली अनुदान देण्यात येईल. वस्त्रोद्योग धोरणात सहकारी सूतगिरणीला वीजदरात प्रतियुनिट ३ रुपयांची सूट तीन वर्षांकरिता देण्यात येईल. या धोरणाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे.राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, यवतमाळ, वर्धा , अमरावती, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी बीड व नांदेड या जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यात रेशीम कोष खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र