शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

तहसीलदारावर हल्ला; पाचजणांना अटक

By admin | Updated: December 2, 2014 00:13 IST

नागनूरला प्रकार : माफियांवर कारवाई

अथणी : नागनूर (ता. अथणी) येथे नोव्हेंबर २८ रोजी बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर छापा टाकण्यास गेलेल्या तहसीलदार एस. एस. पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केला. याप्रकरणी पाचजणांना अटक व दहाजण फरारी आहेत.अथणी तालुक्यात वाळू माफियांची गुंडगिरी सुरू आहे. यांना सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील वाळू माफियांची साथ आहे. आतापर्यंत अटक केलेल्यात बसगोंडा पाटील, संजय बडगेर, अशोक कुंभार, सिकंदर मुल्ला, गणपती बडगेर यांचा समावेश आहे. वाळू माफियांवर कडक कारवाई केल्यास सत्य उजेडात येईल. एवढी कारवाई करूनसुध्दा शिरूर, खोतवाडी येथे वाळू उपसा सुरूच आहे.दोन महिन्यांपूर्वी महसूल अधिकाऱ्यांवर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. अशा घटना घडत असल्याने अधिकारी थंड आहेत. धडक कारवाई केली नाही. अशामुळे सर्वसामान्य व्यक्तीस वेठीस धरल्यासारखे होत आहे. त्यांच्यावर कारवाई का होत नाही, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)