शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी युवकांना हॉटेल व्यवस्थापनाचे धडे!

By admin | Updated: June 11, 2017 02:22 IST

निसर्ग संंवर्धनासाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संघटना (आययूसीएन) आणि ‘मेळघाट फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पेंच’मधील सिल्लरी व पाटणसावंगी

- राम देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : निसर्ग संंवर्धनासाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संघटना (आययूसीएन) आणि ‘मेळघाट फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पेंच’मधील सिल्लरी व पाटणसावंगी येथे कौशल्यावर आधारित निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जन-वन विकास योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांत मेळघाटातील ३४ आदिवासी युवकांनी हॉटेल व आदरातिथ्य व्यवस्थापनाचे धडे गिरविले. प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या युवकांना राज्यातील मोठमोठ्या रिसॉर्ट्स व हॉटेलमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.डॉ. श्यामाप्रसाद जन-वन विकास योजनेंतर्गत एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात आॅगस्ट २0१६पासून सुरू असलेल्या या निवासी प्रशिक्षण वर्गाचा आजतागायत एक हजाराहून अधिक युवकांनी लाभ घेतला. यामध्ये पेंच, ताडोबा, बोर, उमरेड, टिपेश्वर, ताडोबासह मेळघाटातील युवकांचा समावेश आहे. हॉटेल आणि आदरातिथ्य व्यवस्थापनाचे धडे घेऊन बाहेर पडलेल्या मेळघाटातील ३४ आदिवासी युवकांना महाबळेश्वर, लोणावळा, पुणे, शिर्डी व राज्यातील अन्य ठिकाणी असलेल्या मोठमोठ्या रिसॉर्ट्स व हॉटेलमध्ये अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.‘सिल्लरी’प्रमाणेच पाटणसावंगी येथे सुरू असलेल्या एकात्मिक प्रशिक्षण केंद्रात हॉटेल मॅनेजमेंटसह इलेक्ट्रिकल, मोटर मेकॅनिक, टेलरिंग, रेफ्रिजरेटर, एसी, वॉशिंग मशीन दुरुस्तीचे प्रशिक्षण युवकांना दिले जात आहे. सध्याच्या घटकेला या ठिकाणी मेळघाटातील ७0 आदिवासी युवक प्रशिक्षण घेत असून त्यांच्या कौशल्याचा उपयोग अभयारण्यालगतच्या गावांमध्येसुद्धा करता येणार असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि संवर्धन संस्थेचे डॉ. जयदीप दास यांनी ‘लोकमत’ला दिली.