शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात रंगला कलगीतुरा, कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 06:20 IST

राज्यामध्ये सत्तेत एकत्र असूनही शिवसेना नेते सातत्याने भाजपावर टीका करीत असून, प्रत्यक्षात बाहेर पडायला तयार नसल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला.

कोल्हापूर/ क-हाड : राज्यामध्ये सत्तेत एकत्र असूनही शिवसेना नेते सातत्याने भाजपावर टीका करीत असून, प्रत्यक्षात बाहेरपडायला तयार नसल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला. शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकोलमध्ये अडकले असल्याचा शेरा त्यांनी मारला, तर दुस-यांचा संसार केव्हा मोडतोय आणि आपला नंबर कधीलागतोय, याची शरद पवार नेहमी वाट पाहत असतात, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांनासुनावले.पवार आणि ठाकरे हे दोघेही नेते शनिवारी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर होते. या वेळी दोघांच्यात रंगलेला कलगीतुरा कार्यकर्त्यांच्या चर्चेचा विषय झाला होता.शरद पवार म्हणाले, जर नांदायचे नसेल तर सत्तेतून वेगळे व्हा. याला कोल्हापुरातील शिरोळ येथे बोलताना ठाकरे यांनी जशास तसे उत्तर दिले. दुस-याचा संसार केव्हा मोडतोय आणि आपला नंबर कधी लागतोय याचीच वाट पवार पाहत आहेत. त्यांना वाटतंय म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडणार नाही, असे त्यांनी ठणकावले.उद्या राज्यात शिवसेनेचे सरकारच सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला. क-हाडमध्ये बोलताना पवार म्हणाले की, मी पन्नास वर्षे सार्वजनिक व राजकीय जीवनात काम करतोय; पण सत्तेत राहायचं आणि मित्रपक्षाच्या विरोधातच आंदोलने करत बोलायचं, असं मी यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही. शिवसेनेला सत्तेचा मोह सोडवत नाही, असं मी यापूर्वीही बोललो होतो. शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकोलमध्ये अडकलेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे