शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आता तलाठी ग्रामदत्तक योजना !

By admin | Updated: January 22, 2015 00:55 IST

चिखली तालुक्यातील पळसखेड जयंती गावापासुन प्रारंभ; विदर्भ पटवारी संघाचा उपक्रम.

सुधीर चेके पाटील/ चिखली (जि. बुलडाणा) : विदर्भ पटवारी संघाच्या चिखली शाखेने ह्यखासदार ग्राम दत्तक योजनेह्ण च्या धर्तीवरी ह्यतलाठी ग्रामदत्तक योजनाह्ण राबविण्याचा संकल्प केला आहे. शासन व जनतेच्या हितासाठी आपल्या परिघाबाहेर जावून तलाठी संघटनेचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम दिशादर्शक ठरणार आहे.          विदर्भ पटवारी संघाच्या चिखली शाखेने पुढाकार घेवून तालुक्यातील पळसखेड जयंती हे गाव विकासासाठी दत्तक घेतले आहे. ह्यतलाठी ग्रामदत्तक योजनेह्ण अंतर्गत पळसखेड जयंती येथे वर्षभरात शासनाच्या विविध योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहचवून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तलाठी दत्तक ग्राम योजनेचा शुभारंभ २४ जानेवारी रोजी ग्रामस्वच्छता अभियान राबवून करण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबवून आदर्श गाव निर्मितीसाठी पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष मनोज दांडगे, उपाध्यक्ष भगवान पवार, सचिव सुनिल ढवळे, मंगला सवडतकर, तालुकाध्यक्ष अनिरूध्द खेडेकर, विनोद गिरी, अनिल जाधव यांच्यासह तालुक्यात कार्यरत सर्व तलाठी सरसावले आहेत. * राज्यातील पहिला प्रयोगखासदारांप्रमाणे राज्यात अनेक आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी गावे विकासासाठी दत्तक घेतली आहेत. मात्र, शासकीय सेवेत कार्यरत राहून चिखली तालुक्यातील तलाठी वर्गाने संयुक्तरीत्या विकासासाठी गाव दत्तक घेवून राज्यात सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे.