शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तबलावादक रमाकांत म्हापसेकर यांचे निधन

By admin | Updated: August 6, 2016 05:24 IST

प्रसिद्ध ज्येष्ठ तबलावादक पंडित रमाकांत म्हापसेकर यांचे मालाड येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

मुंबई : प्रसिद्ध ज्येष्ठ तबलावादक पंडित रमाकांत म्हापसेकर यांचे मालाड येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. कांदिवली येथील डहाणूकर स्मशानभूमीत शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नात आणि मुलगी असा परिवार आहे.म्हापसेकर गेल्या महिन्यापासून वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात दाखल होते. त्यांनी शोभा गुर्टू, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे अशा दिग्गजांना अनेक वर्षे वादनाची साथ दिली. २०१५ साली त्यांना राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते पखवाजही वाजवीत. सिने आणि शास्त्रीय संगीतात म्हापसेकर यांनी अधिराज्य गाजवले. गायिका सितारादेवी यांच्यासोबत म्हापसेकर यांनी अखंडपणे पावणेतेरा तास जुगलबंदी केली होती. सितारादेवी थकल्या, म्हापसेकरांची वाद्यावरची बोटे थकली नाहीत. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यासोबतही म्हापसेकर यांनी परदेशात जवळपास १०० कार्यक्रम केले. त्यांच्या जाण्याने संगीत-वादन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)