शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण क्षेत्रात स्वीडनची महाराष्ट्रात गुंतवणूक, अ‍ॅटलस कॉप्कोचे मुख्यालय औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 04:22 IST

संरक्षण साहित्यांचे उत्पादन करणा-या उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण असून अशी गुंतवणूक झाल्यास भारत आणि स्वीडन यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल,

विशेष प्रतिनिधी मुंबई : संरक्षण साहित्यांचे उत्पादन करणा-या उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण असून अशी गुंतवणूक झाल्यास भारत आणि स्वीडन यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वीडनचे संरक्षणमंत्री पीटर हल्टक्विस्ट यांच्याशी झालेल्या भेटीत व्यक्त केला.मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीडनच्या दौºयात संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र निधी स्थापन केला असून असा निधी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांची अ‍ॅटलस कॉप्को समुहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॅट्स रॅह्मस्ट्रॉम तसेच प्रबंध संचालक जिओवॅनी व्हॅलेंट यांनी भेट घेतली. महाराष्ट्रात अधिक विस्तार करण्याचे उद्योगसमुहाचे नियोजन असून राज्यात मुख्यालय स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती रॅह्मस्ट्रॉम यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. उद्योगसमुहाने आपल्या मुख्यालयासाठी औरंगाबाद येथील जागेचा विचार करावा, तसेच तेथे कौशल्य प्रशिक्षण केंद्राची स्थापनाही करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्य शासन त्यास आवश्यक ती मदत करेल, असे आश्वासन त्यांनी चर्चेत दिले.पार्कचा प्रस्ताव-डेव्हीसिटीच्या प्रबंध संचालक सोनिया नेतालकर यांनीही आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन वर्धा येथे लॉजिस्टिक पार्कची निर्मिती करण्याचा मानस व्यक्त केला. या उद्योगाच्या प्रकल्पास शासन सर्वोतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस