शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रॉपर्टी ब्रोकर’ चा संशयास्पद मृत्यू?

By admin | Updated: March 11, 2016 03:09 IST

आकोटचे प्रॉपर्टी ब्रोकर तथा हार्डवेअर व्यावसायिकाने घेतली फाशी; सातपुड्याच्या जंगलात आढळला मृतदेह.

आकोट (अकोला): आकोटचे प्रॉपर्टी ब्रोकर तथा हार्डवेअर व्यावसायिक अशोक रमेश म्हसाळ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. ही घटना सातपुडा जंगलातील आहाड नदीपात्रात घडली. घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नसून, त्यांच्या मृत्यूबाबत शंका-कुशंका उपस्थित होत आहेत.आकोट येथील अंबिकानगर परिसरातील रहिवासी अशोक रमेश म्हसाळ (४२) हे ९ मार्च रोजी दुपारच्या सुमारास जेवायला जातो, असे घरी सांगून गेले होते; परंतु सायंकाळपर्यंत परत न आल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, १0 मार्च रोजी सातपुड्यातील खटकाली बीट अंतर्गत आहाड नदीपात्रात एका इसमाने गळफास घेतल्याची माहिती समोर आली. त्यानुसार नातलग व मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडावर लटकलेला मृतदेह हा अशोक म्हसाळ यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. चिखलदरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळी विषारी औषधीचा डबा, दोन मोबाइल फोन, खाण्याच्या वस्तू आदी साहित्य आढळून आले. त्याचप्रमाणे काही चिठ्ठय़ासुद्धा आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी चिखलदरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन आकोट ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. *चर्चेला उधानअशोक म्हसाळ हे शहरातील सर्वपरिचीत प्रॉपर्टी ब्रोकर व हार्डवेअर व्यावसायीक होते. अल्पावधीतच त्यांनी व्यवसायात जम बसविला होता. त्यांच्या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खर्‍या कारणांचा उलगडा होईल असे पोलीसांनी सांगितले.