शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा परिषदेतील ६ सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:19 IST

न्यायालयाने ग्रामविकास मंत्र्यांना दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत निर्णय घ्यावा, असे म्हटले होते.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : बीड जिल्हा परिषदेच्या त्या सहा सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती देवून ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला शनिवारी धक्का दिला. या सर्व सदस्यांना सोमवारी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान करता येईल.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी पक्षाचा व्हीप झुगारल्यामुळे बीडच्या जिल्हाधिकाºयांनी पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये सहा जि.प. सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. जिल्हाधिकाºयांच्या निर्णयावर शनिवारी मुंडे यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या निकालाला तात्पुरती स्थगिती देत पुढील सुनावणी ८ जून रोजी ठेवली आहे. या निकालामुळे त्या सहाही जि.प.सदस्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार आहे. हे सदस्य भाजपाचे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार सुरेश धस यांचे कट्टर समर्थक आहेत.राष्ट्रवादीने उपरोक्त सहा सदस्याविरोधात पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार सदस्यत्व रद्द करण्याची मागणी बीडच्या जिल्हाधिकाºयांकडे केली होती. जिल्हाधिकाºयांनी त्या सहा जणांचे सदस्यत्व रद्द करत सहा वर्षांसाठी निवडणुकीवर बंदी घातली होती. जिल्हाधिकाºयांच्या या निर्णयाविरूद्ध त्या सहा सदस्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे आव्हान दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यास स्थगिती दिली होती.स्थगितीच्या विरोधात राष्ट्रवादीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. न्यायालयाने ग्रामविकास मंत्र्यांना दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. त्यानुसार पंकजा मुंडे यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे विचारात घेता प्रथमदर्शनी नैसर्गिक न्यायाचा समतोल हा अपिलार्थींच्या बाजूने दिसून येतो. सहा जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती न दिल्यास त्यांना त्यांच्या लोकशाहीतील मतदानाच्या मुलभूत अधिकारांपासून वंचित रहावे लागेल आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना असणाºया हक्काला बाधा पोहोचेल. त्यामुळे बीडच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती दिली.

टॅग्स :BeedबीडMaharashtraमहाराष्ट्र