शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतलेला संशयित निघाला सराईत गुन्हेगार, 11 घरफोडयांची कबुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:49 IST

रात्रीच्या वेळी नाकाबंदीदरम्यान संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निघाला.  शहरासह ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दिवसाढवळ्या 11 घरफोडया केल्याची कबुली त्याने दिल्याने त्याला अटक करण्यात आली.  

ठळक मुद्देरात्रीच्या वेळी नाकाबंदीदरम्यान संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निघाला.शहरासह ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दिवसाढवळ्या 11 घरफोडया केल्याची कबुली त्याने दिल्याने त्याला अटक करण्यात आली.  

पुणे, दि. 1 - रात्रीच्या वेळी नाकाबंदीदरम्यान संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निघाला.  शहरासह ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दिवसाढवळ्या 11 घरफोडया केल्याची कबुली त्याने दिल्याने त्याला अटक करण्यात आली.  त्याच्याकडून 708 ग्रँम वजनाचे 17 लाख 72 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे, 900 ग्रँम चांदीचे 36 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 18 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.प्रणव विकास चांदगुडे (वय-19, रा. तुषार हाईट्स, दांगट पाटील नगर शिवणे, पुणे) अशा सराईत गुन्हेगारासह  चो-यांमध्ये मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने विक्रीस मदत करणा-या श्रीकांत नंदकुमार झगडे ( वय 21 रा. 84/165 आर्मन सोसायटी कोथरूड) आणि कमलेश संतोष मोकर ( वय 29 रा.मु.पो मातळवाडी फाटा, भुगाव ता.मुळशी) यांना अटक करण्यात आली आहे.गेल्या एक महिन्याच्या कालावधीत वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हददीत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करणे, जेलमधून नुकत्याच सुटलेल्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे, बाधित क्षेत्रात नाकाबंदी करणे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी कर्वेनगर परिसरात केलेल्या नाकाबंदी दरम्यान आरोपीला 26 आॅगस्ट रोजी संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याजवळील सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी रॉड, लेडीज पर्स, 3 चांदीचे  तीन पैंजण व रोख सात हजार रुपये माल सापडला.  त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने 11 घरफोड्या केल्याचे कबूल केले. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) प्रकाश खांडेकर, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सीताराम धावडे, सहायक पोलीस फौजदार जगन्नाथ गोरे, अमर भोसले, बालारफी शेख, संतोष देशपांडे, चंद्रकांत जाधव, सुधीर पाटील, पोलीस शिपाई सुभाष गुरव, विजय कांबळे, संजय दहिभाते व संदीप शेळके यांनी प्रयत्न केले.