शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सनी लिओनीमुळे लातूरात आयोजक-पत्रकारांमध्ये झाली धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 17:27 IST

बेबी डॉल सनी लिओनीने आज लातूरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात...

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 31 - बेबी डॉल सनी लिओनीच्या सेक्सी अदा आणि नखऱ्यांवर सारेच फिदा होतात. तिचा बोल्ड लुक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच असतो. अभिनेत्री सनी लिओनीने आज लातूरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. निमित्त होतं एका फिटनेस क्लबच्या उद्घाटनाचं. खरं तर हा कार्यक्रम संध्याकाळी होणार होता, पण अचानकपणे तो दुपारीच उरकण्यात आला. आता सनी येणार म्हटल्यावर तिथे पत्रकार आणि तिचे चाहते पोहोचणार नाही, असं कसं होईल... सनीच्या चाहत्यांसोबतच पत्रकारसुद्धा तिथे उपस्थित होते. यावेळी सनीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने सनीला आपण बोल्ड चित्रपटात काम करता याबाबत आपणास वाईट वाटते का? असा प्रश्न विचारला. त्यावर आयोजकांनी प्रश्नावर आक्षेप घेत बाचाबाची केली. ही बाचाबाची पुढे धक्का-बुक्कीपर्यंत पोहोचली.आयोजक आणि पत्रकारांमध्ये धक्काबुक्की सुरु असताना सनी लिओनीने मध्यस्थी करत, इट्स ओके म्हणत आयोजकांना आवरले. इतकेच नाही तर पुढे प्रकरण चिघळणार नाही, याची काळजीही घेतली. या सर्व प्रकाराननंतर आयोजकांनी सारवासारव करत त्याच ठिकाणी माफीनामाही सादर केला.