शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

लाइट क्षण - स्ट्राँग जोडी... 'सनफिस्ट मारी लाइट' आणि 'लोकमत'चा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 18:08 IST

सनफिस्ट मारी लाइटचे उद्दिष्ट प्रत्येक घरात स्ट्राँग जोडी तयार करण्यात मदत करणे आहे. असे जोडपे प्रत्येक घरात तेव्हाच तयार होऊ शकते, जेव्हा हे जोडपे एक कप चहा आणि सनफिस्ट मारी लाइट बिस्किटांसह वेळ घालवतील.

चहासोबत रंगणारी गप्पांची मैफल काही औरच असते. मग त्या कट्ट्यावर मित्र-मैत्रिणींसोबत रंगणाऱ्या गप्पा असोत, एखाद्या टपरीवर चहासोबत केलेली चर्चा असो किंवा रविवारच्या निवांत सकाळी घरातल्यासोबत चहा-बिस्कीट खात जागवलेल्या आठवणी. मन प्रसन्न होऊन जातं, नाती आणखी टवटवीत होता. एकत्र घेतलेला चहा नवरा-बायकोच्या नात्यात वेगळाच गोडवा आणतो. जोडप्यांमधील बंध दृढ करण्यासााठी सनफिस्ट मारी लाइट आणि लोकमत मीडिया एकत्र येऊन "लाइट क्षण बनवतात एक स्ट्रॉंग जोडी" हा विशेष उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात जोडप्यांमधील लाइट क्षण साजरे केले जातील. रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, औरंगाबाद आणि पुणे यांसारख्या महाराष्ट्रातील अनेक शहरांत हा उपक्रम राबवला जाणार आहे. चहा आणि सनफिस्ट मारी लाइट, या दोन्ही गोष्टी कोणत्याही नात्यातील बंध मजबतू करण्यासाठी आवश्यक आहेत.

हे आहे स्ट्राँग जोडीचे रहस्य

सनफिस्ट मारी लाइटचे उद्दिष्ट प्रत्येक घरात स्ट्राँग जोडी तयार करण्यात मदत करणे आहे. असे जोडपे प्रत्येक घरात तेव्हाच तयार होऊ शकते, जेव्हा हे जोडपे एक कप चहा आणि सनफिस्ट मारी लाइट बिस्किटांसह वेळ घालवतील. अनेकदा जेव्हा जोडपे चहा पिताना एकत्र असतात, तेव्हा ते विचारविनिमय करतात, एकमेकांशी गोष्टी शेअर करतात आणि हे क्षण त्यांना रोजची कामे करण्यासाठी नव्याने ताजेपणा देतात.

सनफिस्ट मारी लाइट देतो लाइट क्षणांना प्रोत्साहन

"लाइट क्षण बनवतात एक स्ट्राँग जोडी" या उपक्रमाचा उद्देश सनफिस्ट मारी लाइट बिस्किटचा आनंद कसा घ्यावा याबद्दल जागरुकता पसरवणे हा देखील आहे. या बिस्किटाची चव उत्कृष्ट असून त्यात लोह आणि जीवसत्त्वे असतात. ज्याप्रमाणे आपण एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतो, त्याप्रमाणे प्रत्येक बाइटचा आनंद घेता येईल, अशा पद्धतीने हे बिस्किट तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जोडपी जेव्हा त्यांच्यातील बंध दृढ करण्यासाठी आणि लाइट क्षणांचा आनंद घेण्यासाठी प्रवासात असतात, तेव्हा या प्रवासात सनफिस्ट मारी लाइट बिस्किट त्यांच्या अप्रतिम साथीदाराची भूमिका बजावत आहे. 

सनफिस्ट मारी लाइटने महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपे प्रिया बापट आणि उमेश कामत यांनाही या उपक्रमाशी जोडले आहे. त्यांना जोडल्याने सनफिस्ट मारी लाइट बिस्किट आणि चहाच्या कपसोबत घालवलेले लाइट क्षण साजरे करण्यात आणि कॅप्चर करण्यात मदत होईल. हे बिस्किट त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे आणि सोबतच त्यांच्या नात्यातील गोडवा देखील वाढवत आहे.