शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

गडचिरोलीत सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 11:06 IST

जिल्ह्यातील अहेरी प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सी 37 बटालियनच्या जवानाने आपल्याजवळील बंदुकितून छातीत गोळी झाडून आत्महत्या केली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील अहेरी प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सी 37 बटालियनच्या जवानाने आपल्याजवळील बंदुकितून छातीत गोळी झाडून आत्महत्या केली.

गडचिरोली, दि. 15 - जिल्ह्यातील अहेरी प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सी 37 बटालियनच्या जवानाने आपल्याजवळील बंदुकितून छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजता घडली आहे. अमित कुमार असे त्याचे नाव असून तो हरियाणातील मूळ रहिवासी आहे. ड्यूटी करत असताना सोबत असलेल्या सहकाऱ्याने नाश्ता करण्यासाठी चल असं म्हटले, पण त्याने नकार दिला. नंतर तिथे एकटा असताना त्याने स्वतावर गोळी चालवली. त्याला लगेच अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले पण काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. अमित कुमार यांच्या आत्हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

अमित कुमार हा विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. एप्रिलमध्ये त्याची बदली नक्षल प्रतिबंधक कारवायांसाठी अहेरी येथे असलेल्या कॅम्पमध्ये बदली झाली होती. त्यानंतर जुलैमध्ये तो कुटुंबीयांकडे सुट्टीवर जाऊन आला होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी कौटुंबिक कारणातून ही आत्महत्या झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.