शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

पिंपरी चिंचवडमध्ये शाळकरी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 7:08 PM

आई-वडील घरी नसताना शाळेतून आल्यानंतर एका शाळकरी विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकडमधील रहाटनी येथील ही घटना आहे.

पिंपरी-चिंचवड, दि. 19 - आई-वडील घरी नसताना शाळेतून आल्यानंतर एका शाळकरी विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. शहरातील वाकडमधील रहाटनी येथील ही घटना आहे. शनिवारी (19 ऑगस्ट) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.  अभिषेक अशोक अघाव, (वय 13) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.  अभिषेक हा  पिम्पळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होता. शनिवारी अभिषेक दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शाळेतुन घरी आला. त्याने खोलीचे दार आतून बंद करुण घेत दोरीच्या सहाय्याने गळफास घेत स्वतःचे आयुष्य संपवले. 

तो राहत असलेल्या ठिकाणी शेजारील चाळीतच त्याची विवाहित बहीण राहत होती. तिनं अनेकदा दरवाजा वाजवूनही घरातून अभिषेक प्रतिसाद देत नव्हता. अखेर तिनं शेजा-यांच्या मदतीनं दरवाजा तोडला. त्यानंतरचे दृश्य पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला. अभिषेक गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर तातडीनं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान अभिषेकनं आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, अभिषेकचे वडील हे वाहनचालक असून आई मजुरीची कामं करते.