शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

कर्जमाफी यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची सरण रचून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:12 IST

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील माधवराव शंकरराव रावते (७५) या शेतक-याने कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने स्वत:च्या शेतात सरण रचून जाळून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी घडलेल्या या घटनेला सोमवारी वाचा फुटली.

उमरखेड (जि. यवतमाळ) : मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील माधवराव शंकरराव रावते (७५) या शेतक-याने कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने स्वत:च्या शेतात सरण रचून जाळून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी घडलेल्या या घटनेला सोमवारी वाचा फुटली.रावते यांच्याकडे १ हेक्टर, ४६ आर खडकाळ जमीन आहे. कर्जमाफीत नाव नसल्याने ते हताश होते. अशातच शनिवारी दुपारी ते शेतात गेले. स्वत:च सरण रचले. त्याला आग लावून त्यात उडी घेतली. यात त्यांचा मृ्त्यू झाला. बिटरगाव पोलिसांना सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली.उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथील शेतकरी माधव रावते यांनी स्वत:च्या शेतात पºहाटीच्या ढिगाला आग लावून जाळून घेतल्याची माहिती मिळाली. याची तत्काळ दखल घेऊन वरिष्ठांना कळविले असून सविस्तर चौकशी प्रशासनाकडून सुरू आहे.- भगवान कांबळे, तहसीलदार, उमरखेड

रस्त्यावर विष घेऊन आत्महत्यापाथरी (जि. परभणी) : आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकºयाने रस्त्यावर विष घेऊन आत्महत्या केली. शिवाजी बाबासाहेब घांडगे (५५) असे त्याचे नाव आहे़ घांडगे यांनी सोमवारी रात्री घरासमोरील रस्त्यावर येऊन विष घेतले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले़ रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या