शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शुगरफ्री ‘स्टेव्हिया’ लागवडीचा प्रयोग यशस्वी, उसापेक्षा ३00 पट गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 05:07 IST

उसापेक्षा ३०० पट गोड ‘स्टेव्हिया’ या वनस्पतीची भारतात वाढ करण्याचा अभ्यास प्रकल्प अकोटच्या श्रीनाथ देवानंद मर्दाने या संशोधकाने यशस्वी केला आहे.

अकोट : उसापेक्षा ३०० पट गोड ‘स्टेव्हिया’ या वनस्पतीची भारतात वाढ करण्याचा अभ्यास प्रकल्प अकोटच्या श्रीनाथ देवानंद मर्दाने या संशोधकाने यशस्वी केला आहे. ही वनस्पती उसापेक्षा ३०० पट गोड असूनही ‘शुगरफ्री’ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारतात स्टेव्हियावरील संशोधन व शेती करण्यास केंद्र शासनाने प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा श्रीनाथ मर्दाने यांनी व्यक्त केली आहे.अकोटला वाल्मीक नगरात राहणाºया श्रीनाथ देवानंद मर्दानेने नाशिकच्या के.के. वाघ कॉलेज आॅफ अ‍ॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमधून बी. एस. सी. (अ‍ॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी) शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले. त्यांनी अंतिम वर्षाचा अभ्यास करीत असताना केवळ दक्षिण अमेरिकेतच उगवणाºया ‘स्टेव्हिया’ या वनस्पतीची भारतीय वातावरणात वाढ करण्याचा आव्हानात्मक अभ्यास प्रकल्प स्वीकारला होता. प्रयोगशाळेत तीन महिने निरीक्षणे नोंदवून श्रीनाथ यांनी ही वनस्पती बाटलीत मायक्रो प्रोपोगेशन लॅब कंडिशनमध्ये ८०-९० टक्के वाढवली. विविध शाखांवर संप्रेरकाच्या (हार्मोन्स) प्रक्रिया करून या वनस्पतीची पूर्ण वाढ करण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.