शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बस अपघातात विद्यार्थीनीचा मृत्यू

By admin | Updated: October 20, 2016 20:34 IST

शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलंडत असताना एसटी बसने धडक दिल्याने एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना २० आॅक्टोबर रोजी येथील महामार्गावरील आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात घडली

ऑनलाइन लोकमत

सुलतानपूर (बुलडाणा) :  शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलंडत असताना एसटी बसने धडक दिल्याने एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना २० आॅक्टोबर रोजी येथील महामार्गावरील आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात घडली.  विद्यार्थीनीचे नाव शिवप्रिया रामकृष्ण नालींदे असून ती शिवाजी हायस्कुलची विद्यार्थीनी आहे. घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता.येथील शिवाजी विद्यालयाची विद्यार्थीनी शिवप्रिया रामकृष्ण नालींदे (वय११ वर्ष) ही गुरूवारी गणित विषयाचा पेपर देवून सकाळी १० वाजता घरी जात होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील चौकातून ती रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या रिसोड पुणे बस क्र. ४३९४ या बसने शिवप्रिया हिला धडक दिली. यात ती एसटी बसच्या चाकाखाली आल्याने जबर जखमी झाली. तिलातातडीने मेहकर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी जमाव जमला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणाताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस उपनिरिक्षक ताणाजी गव्हाणे,राहणे, निवृत्ती सानप, स.पोलिस उपनिरिक्षक धिरेंद्रसिंग बिलवाले यांनी घटनास्थळी भेट देवूनवाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याच्या सुचना दिल्या.