शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कठोर कायद्याची गरज- मंगल प्रभात लोढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 05:54 IST

सहकारी बँका, सहकारी संस्था आणि आर्थिक संस्थांमधील ठेवीदार आणि गुंतवणूकदारांच्याा हितांच्या रक्षणासाठी सरकारने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने कायदा आणावा, अशी मागणी भाजपा सदस्य मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्दयाद्बारे केली.

नागपूर : सहकारी बँका, सहकारी संस्था आणि आर्थिक संस्थांमधील ठेवीदार आणि गुंतवणूकदारांच्याा हितांच्या रक्षणासाठी सरकारने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने कायदा आणावा, अशी मागणी भाजपा सदस्य मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्दयाद्बारे केली.सिटी कोआॅपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यानंतर बँकेतील लाखो गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले. अशाच प्रकारच्या अनेकदा घडल्या आहेत. सामान्य ठेवीदार आणि गुंतवणूक दारांच्या हितांचे रक्षण होणे गरजेचे आहे. गरीब, मजूर आणि सामान्य जनतेच्या सिटी कोआॅपरेटीव्ह बँकेत जमा असलेला पैसा परत करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करत बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी लोढा यांनी केली. तत्पूर्वी सोमवारी उशीरा रात्री विधानसभेत सहकारी बँका व सहकारी पतसंस्थांच्या खातेदार व गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी संशोधन प्रस्तावावर बोलताना ठेवी आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी कडक कायदा बनविला जावा. सामान्यांचे कोट्यवधी रूपये बुडविणा-यांना दोन- चार वर्षांची शिक्षा आणि पाच- दहा लाखांचा दंड हा अगदीच किरकोळ आहे. त्यासाठी कठोर शिक्षाच हवी , असे ते म्हणाले.