शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

माजी राष्ट्रपती यांच्या नातेवाइकाच्या घरी चोरी

By admin | Updated: July 15, 2017 01:10 IST

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निगडी येथील नातेवाइकाच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निगडी येथील नातेवाइकाच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांत शुक्रवारी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरणातील बिजलीनगर कॉर्नर गुरूनानक आॅटोमोबाइलजवळ पूजा अपार्टमेंट ही इमारत आहे. तिथे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे नातेवाईक नरेंद्रसिंह एस पाटील (वय ३२, पूजा क्लासिक अपार्टमेंट, निगडी प्राधिकरण) राहतात. ते १५ दिवसांपासून कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत. चोरट्यांनी घर फोडल्याचे प्रकरण गुरुवारी रात्री उघडकीस आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाटील यांच्या घरातून सुमारे अडीच लाख रुपये रोख चोरीला गेले असून, घरातील सोन्याचे दागिने किंवा अन्य मुद्देमाल चोरीला गेलेला नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून हे घर बंद आहे. चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तपास सुरू केला आहे. तसेच नातेवाइकांनाही कळविले आहे. घरमालक आल्यानंतर रोख रकमेशिवाय आणखी काही मुद्देमाल चोरीला गेला आहे की नाही, याची माहिती घेण्यात येईल, असे निगडीचे पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितले.